¡Sorpréndeme!

'बँकेने नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले' | Ahmednagar District Co-operative Bank

2021-03-16 392 Dailymotion

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांची ई सकाळसोबत बातचीत. मागील आठवड्यात उदय शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही जिल्ह्यात बँक राज्यात अग्र क्रमांकावर आहे. बँकेने नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. शेळके यांच्या रूपाने बँकेला तरूण अध्यक्ष मिळाला आहे. त्यांच्याकडे जीए महानगर बँकेच्या अध्यक्षपदाचा अनुभव आहे. जिल्हा बँकेत ते नवीन टेक्नॉलॉजी आणणार आहेत. त्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी काही विशेष स्किमही ते आणू इच्छितात. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा. (व्हिडिओ - अशोक निंबाळकर)